ग्रामपंचायत खडकेद

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

खडकेद गाव हे कळसुबाई च्या पायथ्याशी वसलेले आहे .हे पेसांतर्ग गाव आहे .रूढी, परंपरा नुसार चालत आलेला हा वारसा या गावाने जपलेला आहे .शेती हा एक प्रमुख व्यावसाय आहे .त्याच बरोबर जनावरे पाळतात .हे गाव सह्याद्री पर्वत रांगांनि वेढलेल्या कुशीत वसलेले आहे .नागली,वरई,भात,खुरासनी,उडीद ,भूईमुग हि खरिप पिके घेतली जातात. हरभरा,वाल ,मसूर हि रब्बी पिके घेतली जातात .

खडकेद २०११ च्या जनगणनेचा तपशील

ग्रामपंचायत खडकेद ता इगतपुरी जि नाशिक
भौगोलिक मापदंडमाहिती
गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र754.53 हेक्टर
लागवडीलायक क्षेत्र299.939 हेक्टर
कोरडवाहू जमीन299.939 हेक्टर
नळ धारकांची एकूण संख्या195
गावठाण क्षेत्र40.65 हेक्टर
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या1695
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या54
एकूण लोकसंख्या1778

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी